MMSAC Ganeshotsav 2026

MMSAC Ganeshotsav 2026

Venue: Orangevale Community Center, 6826 Hazel Ave, Orangevale, CA


Date: Saturday, Sep 26, 2026

Time: 09:00 AM - 04:00 PM

मराठी मंडळ सॅक्रामेंटो (MMSAC) आपणा सर्वांना गणेशोत्सव २०२६ साठी हार्दिक आमंत्रण देत आहे.

यंदाचा गणेशोत्सव वारकरी परंपरेवर आधारित असून भक्ती, संस्कृती आणि समुदायभावनेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

यावर्षी पारंपरिक ढोल-ताशा ऐवजी वारकरी दिंडीच्या माध्यमातून गणरायाचे आगमन साजरे करण्यात येईल. टाळ, मृदंग, अभंग, हरिनामाचा गजर आणि वारकरी वेशभूषेने सजलेला हा सोहळा आपल्याला पंढरपूरच्या वारीचा अनुभव देईल.


कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे

🙏 गणपती आगमन व वारकरी दिंडी
🪔 गणपती पूजा व महाआरती
🎭 सांस्कृतिक कार्यक्रम
🎉 वारकरी-थीमवरील सामूहिक खेळ
🍛 पारंपरिक महाप्रसाद
चला, आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासोबत भक्ती, परंपरा आणि एकोप्याचा हा अविस्मरणीय उत्सव साजरा करूया.

॥ गणपती बाप्पा मोरया ॥
॥ ज्ञानबा तुकाराम ॥


Plan
Age Group Standard MMSac Cares Non Member
Child (upto 5 years): Free Free Free
Juniors (6 to 25 years): Free Free $20
Adults (26 to 74 years): Free Free $30
Seniors (75 and up): Free Free $30