Venue: Community Outreach Academy Elementary School, 3305 James Way, McClellan Park, CA 95652
Date: Sunday, Aug 02, 2026
Time: 01:30 PM - 05:00 PM
एक वाडा, एक परंपरा, आणि तीन पिढ्यांच्या नात्यांना सुरांनी जोडणारी हृदयस्पर्शी कथा! परंपरा आणि आधुनिकतेच्या संघर्षात नेमकं कोण जिंकतं? परंपरा कि आधुनिकता ?
पारंपरिक संगीत आणि पाश्चात्य संगीताच्या सुरेल संगमातून उलगडत जाणारा हा अद्वितीय नाट्यअनुभव - जिथे संगीतच आहे संवाद आणि प्रत्येक सूर सांगतो एक नवी कथा. अमेरिकेत स्थलांतरित झालेली पिढी, इथे वाढलेली नवी पिढी आणि मायदेशीची कुटुंबे यांना एकाच धाग्यात गुंफणारा हा आगळावेगळा नाट्यसंगम.
भव्य नेपथ्य, उत्कृष्ट गायन आणि हृदयाला भिडणारा अभिनय यांची मेजवानी असलेले हे व्यावसायिक दर्जाचे संगीतनाटक तुम्हाला मंत्रमुग्ध करून सोडेल.
एकदा अनुभव घ्या... आणि हा रंग मनात कायमचा साठवून ठेवा.
More details : https://sites.google.com/view/mmba-arez/home
| Plan | |||
|---|---|---|---|
| Age Group | Standard | MMSac Cares | Non Member |
| Child (upto 5 years): | Free | Free | $15 |
| Juniors (6 to 25 years): | Free | Free | $15 |
| Adults (26 to 74 years): | Free | Free | $15 |
| Seniors (75 and up): | Free | Free | $15 |